केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी दिली सावंतवाडी येथील शहर भाजप संपर्क कार्यालयात भेट…

जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले स्वागत..

सावंतवाडी, दि-०४:- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथील भाजप संपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, रवी मडगावकर विशाल परब आदी आधी उपस्थित होते

You cannot copy content of this page