पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोलपंपवर सीएनजीची सुविधा द्या …
रिक्षा युनियन कुडाळ यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ शहरात सीएनजीधारक वाहनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ शहरात ५०० रिक्षा असून यातील अधिकतर सीएनजीवर चालतात. मात्र, कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर असतानाही येथे असलेल्या पेट्रोलपंपवर सीएनजीची सोय नाही. यामुळे कुडाळमधील रिक्षाचालकांना ओरोस किंवा झाराप येथील सीएनजी पंपवर जावे लागते. हे दोन्ही पंप मोठ्या अंतरावर असून…
