कलमठ खालची कुंभारवाडीत शनिवारी विविध कार्यक्रम …

कणकवली ः तरुण उत्साही मित्रमंडळातर्फे कलमठ-खालची कुंभारवाडी येथे शनिवार 6 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12.30 वा. आरती, 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 7 वा. श्री कोटेश्‍वर भजन मंडळ, हरकुळ
बुद्रुक यांचे भजन, रात्री 10 वा. श्री कलेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा नाट्यप्रयोग सादर होईल. तरी कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी
व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page