ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपचा निकाल जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.०४-: ब्रेन डेव्हलपमेंट या शासनमान्य स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

  गटनिहाय पहिले तीन क्रमांक-मराठी माध्यम -इयत्ता पहिली - आत्रेया आचार्य, काव्या मांजरेकर, विनायक ओगले, इयत्ता दुसरी- आर्या हरगुडे व समर्थसाई बुच्छलवार, वाणी बिजीतकर, अस्मित गिरप, इयत्ता तिसरी - रेयांश कोळसुलकर, स्वरा भुरे, संजित तुळसकर, इयत्ता चौथी - सानवी काकडे, शुभ्रा अंधारी व स्वरूप आरोलकर, तनया कामत-आडारकर,  इयत्ता पाचवी - अवनीश नार्वेकर, वेदांत देशमुख, सक्षम म्हापुसकर, इयत्ता सहावी - वेद वेंगुर्लेकर, सार्थक यादव, आर्ची नाईक, इयत्ता सातवी - चिन्मय मराठे, विधान धुरी.

  इंग्रजी माध्यम-इयत्ता पहिली-अन्वय सापळे, स्वरा सातार्डेकर, राही मोबारकर, इयत्ता दुसरी-श्रेयांश सावंत, दिया धुरी, निशांत कांबळी, इयत्ता तिसरी - सान्वी सातार्डेकर, अमेझ तोरस्कर, वेदांत बोडेकर व प्राप्ती गिरप, इयत्ता चौथी- पल्लव मेस्री, शौर्य मांजरेकर, पर्णवी वागळे, इयत्ता पाचवी-इशा फर्नांडीस, वेदा देसाई, पूर्वी घाडी, इयत्ता सहावी-रिद्धी जाधव, ईश्वरी केळुसकर, इयत्ता नववी - श्वेता कांबळे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
You cannot copy content of this page