कोकणचा स्वाभिमान जपण्यासाठी नारायण राणेंना मतदान करा…
दिपक केसरकर ; राणे निवडून आल्यास विकासाची क्रांती येईल.. सावंतवाडीमहीलांनी स्वतःमधील आदीशक्ती जागृत करत कोकणचा स्वाभिमान जपण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करुन पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा.राणेंना निवडून दिल्यास विकासाची क्रांती याठिकाणी निश्चितच येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे केले.शहरातील वैश्य समाज सभागृहात महायुतीचा महीला मेळावा पार पडला यावेळी…
