आचिर्णेतील उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡वैभववाडी ता.०२-: आचिर्णे-दारये धनगरवाडीतील शिवसेना उबाठ गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार नीतेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
विठ्ठल हुंबे, गणपत हुंबे, अंबाजी हुंबे, बाळू गुरखे, गंगाराम गुरखे, दत्ताराम गुरखे, चंद्रकांत गुरखे, बबलू शिंगाडे, जनार्दन शिंगाडे, राजाराम झोरे, जनार्दन झोरे, चंद्रकांत झोरे, संतोष झोरे, जनार्दन बोडके, राजाराम शिंगाडे, प्रकाश शिंगाडे, वाघोबा झोरे, तुकाराम झोरे विठ्ठल काळे, रुपेश गुरखे, कौस्तुभ गुरखे गणेश गुरखे, शांताराम झोरे, विश्वास झोरे, नीतेश झोरे, अक्षय झोरे, शरद बोडके, बाळकृष्ण झोरे, दिलीप झोरे दीपक बोडके, दीपक शिंगाडे, दशरथ झोरे, गौरव झोरे, विक्रांत झोरे, गणपत झोरे, सारस बोडेकर, विकास झोरे, राजाराम शिंगाडे, जय बोडके दक्ष शिंगाडे, सीताराम झोरे, राजाराम बोडके, सखाराम झोरे, संतोष झोरे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी दिलीप रावराणे, आदेश रावराणे, समीर रावराणे, कमलेश रावराणे ,आर.डी. बोडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे आर्चिणे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे.

You cannot copy content of this page