⚡सावंतवाडी ता.०२-: मळगाव तेलकाटावाडी येथील रहिवासी लक्ष्मी लक्ष्मण राऊळ (७३) यांचे राहत्या घरी काल बुधवारी १ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या सर्वत्र “माई” या नावाने परिचित होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. ओमप्रकाश राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, प्रशांत राऊळ व मळगाव ग्रामपंचायतचे सदस्य प्रेमनाथ राऊळ यांच्या त्या मातोश्री होत.
मळगाव-तेलकाटावाडी येथील लक्ष्मी राऊळ यांचे निधन…
