कोणीही गाफील राहू नका मतदारापर्यंत पोहचा…

विशाल परब ; दोडामार्ग येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन…

⚡दोडामार्ग ता.०२-:
दोडामार्ग हा भाजपाचा बालेकिल्ल्या आहे. याठिकाणी नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर हा बालेकिल्ल्या अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे दोडामार्ग मधून मोठे मताधिक्य निश्चितच राणेंना मिळणार आहे मात्र कोणी हवेत न राहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून झोकून काम करावे असे आवाहन युवा उद्योजक विशाल परब यांनी दोडामार्ग येथे कार्यकर्त्याना केले.
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेंद्र म्हापसेकर, अॅड.अनिल निरवडेकर, मंदार कल्याणकर, एकनाथ नाडकर्णी,

You cannot copy content of this page