Headlines

सावंतवाडी मतदार संघातील रस्त्याची झालेली काम ही निष्कृष्ट दर्जाची…

परशुराम उपरकर यांचा आरोप: पावसात सुरू असलेली काम तात्काळ थांबा… सावंतवाडी ता.०५ सावंतवाडी मतदारसंघातील रस्त्याची झालेली काम ही निकृष्ट दर्जाचे असून बऱ्याच ठिकाणी रस्त्या उकडला असून त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून सदर रस्त्याचे काम दर्जाचे व्हावे. व ते पावसाळ्यानंतर योग्य पद्धतीने त्याचे काम व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक…

Read More

कुडाळ तालुक्यातील तलाठी रिक्त पदे तात्काळ भरा…

59 पैकी 26 पदे रिक्त:शिवसेनेचे रुपेश पावसकर यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील तलाठ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तालुक्यात एकूण ५९ तलाठी सजा आहेत. त्यातील २६ तलाठी सजा पदे रिक्त आहेत. तलाठी सजा तात्काळ भरल्यास लोकांची गैरसोय होणार नाही….

Read More

पाट हायस्कूलमध्ये कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड…

⚡कुडाळ ता.०५-: एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय, कै.एस.आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला,वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालय व इंग्लिश मीडियम विद्यालयामध्ये वन अधिकारी नेहा मुरकुटे व सुनील सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनादिवशी वृक्ष लागवड…

Read More

वसुंधरा विज्ञान नेरूरपार येथे 7 रोजी रंगभरण स्पर्धेचे आयोजन…

कुडाळ : श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांच्या वतीने रविवार दिनांक 7 जुलै रोजी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे सकाळी दहा वाजता ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. इयत्ता पहिली ते चौथी पहिला गट, इयत्ता पाचवी ते सातवी दुसरा गट आणि इयत्ता…

Read More

वेत्येत गुणाजी गावडेंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.०५-: वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेमध्ये आज सरपंच गुणाजी गावडे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करू असा विश्वास श्री गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच शितल खांबल, सदस्य महेश गावडे, सुनील गावडे, राजेंद्र आंबेकर, शरद जाधव तसेच इतर ग्रामस्थ व पालक…

Read More

मडुऱ्यासाठी स्वतंत्र तलाठी द्या…

उपसरपंच बाळू गावडे: सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे मागणी.. ⚡बांदा ता.०५-: मडुरा व पाडलोस गावातील शेतकऱ्यांना कर्जाची उचल करताना आठ अ किंवा सातबारा मिळण्यासाठी अनेक दिवस तलाठ्याची वाट पहावी लागते. सद्यस्थितीत सातार्डा तलाठी यांच्याकडे मडुऱ्याचा चार्ज आहे. त्यामुळे ते केवळ दोन दिवस उपलब्ध असतात. अन्य दिवशी शेतकरी, विद्यार्थी यांना तलाठ्याविना कागदपत्रांसाठी खेपा माराव्या लागतात. त्यामुळे मडुरा सजासाठी…

Read More

कुडाळ इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिष्यवृत्ती देदिप्प्यमान यश…

⚡कुडाळ ता.०५-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे ) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत क. म. शि. प्र. मंडळ संचलित कुडाळ येथील इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलच्या शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्ती मध्ये पार्थ विश्वास धुरी याने 21 वा क्रमांक व ऋग्वेद राघो ( प्रणिल) नाईक यांने 30 वा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत…

Read More

कुडाळ रेल्वेस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा सापडला मृतदेह…

⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ रेल्वेस्थानकावर वरील प्लॅटफॉर्म क्र.2 वर 65 वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला. या मृतदेहाची ओळख सायंकाळी उशिरापर्यंत पटली नव्हती. याबाबतची खबर रेल्वे पोलीस प्रदीप रामवतार कुमार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. गुरुवारी सकाळी रेल्वे पोलीस प्रदीप रामवतार कुमार कणकवली…

Read More

दाभोली येथे विविध जातींच्या फणसाची लागवड…

⚡वेंगुर्ला ता.०५-: जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी-सावंतवाडी, तालुका कृषी अधिकारी-वेंगुर्ला यांच्या हस्ते दाभोली येथील गुरूनाथ जोशी यांच्या बागायतीमध्ये विविध जातीच्या फणस झाडांची लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम ३ जुलै रोजी पार पडला.

Read More

शिक्षण मंत्र्यांच शिक्षण झालेल्याच शाळेला कुलूप…

विनायक राऊत: राजन तेलींची मागणी योग्यच; केसरकारांनी शिक्षणाचे वाजवले तीन तेरा.. ⚡सावंतवाडी ता.०५-: शिक्षणमंत्र्यांचे ज्या शाळेमध्ये शिक्षण झालं त्याच शाळेला आज कुलूप लावून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचे काम या शिक्षण खात्याने केल आहे. शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची शाळा कोसळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागते ही गोष्ट खरोखर दुर्देवी आहे असा…

Read More
You cannot copy content of this page