Headlines

दोडामार्ग तालुक्याला महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसून द्या…

अर्चना घारे: जयंत पाटील यांची भेट घेत केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसवून दोडामार्ग तालुका व शहराला देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी केली. याबाबत श्री पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

Read More

अंडरग्राउंड केबल मुळे शहरातील पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या…

सुरेश भोगटे: संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा; नगरपालिकेकडे केली मागणी.. सावंतवाडी ता.०५-: शहरामत अंडरग्राउंड नेटवर्क केबल घालण्याचं काम चालू असल्याने अनेक भागात पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत, त्यामुळे नळधारकांना पाण्यापासून वंचित राहावं लागत असल्याने संबधितावर केबल टाकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा ,अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी नगर परिषदेकडे केली आहे. तर…

Read More

बांदा श्री विठ्ठल मंदिरात 9 जुलैपासून वीणा सप्ताह…

⚡बांदा ता.०४-: बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला मंगळवार दि.९ जुलै पासुन प्रारंभ होत आहे. या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १६ रोजी सप्ताहाची सांगता होणार असून बुधवार दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी पारप्रमुख…

Read More

गोवा आरटीओ कडून सिंधुदुर्गातील वाहन चालकांकडून होणारी लूट थांबवा…

राजन तेली: मुख्यमंत्र्यांची भेट घेत वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०५-:गोव्यात परमिटच्या गाड्या चालवल आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांना गोवा आरटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेत दिलासा देण्याबाबत मागणी केली. सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बेरोजगार…

Read More

सावंतवाडी बस स्थानक आठ दिवसात सुधारा…

विनायक राऊत यांची एसटी अधिकाऱ्यांना सूचना: बस स्थानकाची केली पाहणी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: बसस्थानकाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या परिसरात चिखलमय खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.बस्थानकाच्या इमारतीवर झाडेझुडपे वाढली असून शौचालयात अस्वच्छता पसरली आहे .अशा या बस स्थानकाची तात्काळ पाहणी करून आणि येत्या आठ दिवसात हे बस स्थानक सुधारायला हवेत असे एसटी मंडळाचे जिल्हास्तरीय अधिकारी यांना…

Read More

सेवांगणच्या शिष्यवृत्ती वर्गातील आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…

⚡मालवण ता.०५-:शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ च्या गुणवत्ता यादीमध्ये मालवण तालुक्यातील इयत्ता ५ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहर विभागातील ११ विद्यार्थी आणि ग्रामीण विभागातील ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये बॅ. नाथ पै सेवांगणच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गामधील मालवण विभागातून ६ तर कट्टा शाखेतून २ अशा आठ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. शहर विभागातील : कु. लेईशा…

Read More

पावसाळ्यात वाहने सांभाळून चालवा-:विजय जाधव…

⚡बांदा ता.०५-: जून महिन्यात सर्व शाळा सुरू झाल्याने लहानलहान मुले रस्त्याच्या बाजूने शाळेत चालत जातात. त्यांना रस्ता सुरक्षेबाबत ज्ञान नसते. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहने सांभाळून चालवण्याचे आवाहन, दोडामार्ग पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल विजय जाधव यांनी केले आहे. श्री. जाधव म्हणाले की, पावसाळा असल्याने रस्त्यावरील पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर पडणार नाही याची खबरदारी वाहनचालकाने घ्यावी. तसेच अचानक लहान…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सभासद पाल्यांचा गुणगौरव समारंभ ८ ऑगस्ट रोजी…

⚡ओरोस ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सभासद पाल्यांचा गुणगौरव समारंभ ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वा. सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व पत्रकार भवन सभागृहात होत आहे. २०२४ मध्ये दहावी, बारावी व शिष्यवृत्ती धारक पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या गुणगौरव सोहळ्यासाठी पत्रकार सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे…

Read More

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन ७ जुलै रोजी…

ओरोस ता.०५-: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव सोहळा रविवारी ७ जुलै रोजी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोरील काझी शहाबुद्दीन सभागृहात होणार आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत हा सोहळा होणार आहे.यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक…

Read More

सोनुर्लीत उभारण्यात आलेला बीएसएनएल चा टॉवर असून नसल्यासारखाच…

बॅटरी बॅकअप नसल्याने टॉवर जास्त करून बंदच:ग्रामस्थातून तीव्र नाराची व्यक्त.. ⚡सावंतवाडी ता.०५-:सोनुर्ली गावासाठी उभारण्यात आलेला बीएसएनएल चा टॉवर असून नसल्यासारखा आहे या ठिकाणी बॅटरी बॅकअप नसल्याने हा टॉवर जास्त करून बंदच असतो टॉवर कडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थातून नाराची व्यक्त होत आहे. सोनुर्ली गावासाठी पाच वर्षांपूर्वी बीएसएनएल चा टॉवर उभारण्यात आला. गावात नसलेली मोबाईलची रेंज…

Read More
You cannot copy content of this page