Headlines

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लेईशा पराडकर मालवण तालुक्यात प्रथम…

⚡मालवण ता.०४-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) मालवण रेवतळे येथील जि. प. प्राथमिक शाळा रेवतळेचे विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने मालवण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकवितानाच जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकाविला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती ….

Read More

स्व. संजय नाईक यांच्या निधनाबद्दल १० रोजी कट्टा येथे शोकसभा…

⚡मालवण ता.०४-: कट्टा येथील वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय नाईक यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार दि. १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या सिद्धिविनायक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा व वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज कट्टा, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल…

Read More

माजगाव नजदीक आयशर ट्रक ला अपघात…

कोणाला दुखापत नाही: रस्त्याच्या मारलेले चर न बुजवल्याने अपघात घडला; अजय सावंत यांचा आरोप.. सावंतवाडी ता.०४-: माजगाव नजदीक आयशर ट्रकला अपघात झाला असून सुदैवाने यात कोणालाही जीवितहानी नाही, मात्र दर्शनी भागाचे ट्रकचं किरकोळ नुकसान झाले आहे.मात्र हा अपघात रस्त्याच्या कडेला केबल साठी मारण्यात आलेल्या चरमुळे घडला असल्याचा आरोप भाजप पदाधिकारी अजय सावंत यांनी केला आहे,…

Read More

कोलझर येथील समाजसेवा हायस्कूल मध्ये वसंतराव नाईक यांची जयंती साजरी…

⚡बांदा ता.०४-: कोलझर येथील समाजसेवा हायस्कूल मध्ये वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी केलेल्या कार्याची तपशिलवर माहिती श्री राठोड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी वकिली करताना गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. ते शेतकरी असल्याने शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या त्यांना अवगत होत्या….

Read More

संच मान्यता निकष रद्द करा…

राजन तेली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदनद्वारे केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.०४-: शाळा मधील संच मान्यता निकष 15 मार्च 2024 चा शासननिर्णय रद्द करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन तेली यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी वर्षा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना सादर केले यावेळी उद्योग…

Read More

अर्बन बँकेच्या संस्थापकांच्या तस्वीरी मानाने पोहोचवा

समीर वंजारी:बँकेच विलीनीकरण होत असताना मनाला अतिव दुःख होतय… ⚡सावंतवाडी ता.०४-: गेल्या 77 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सावंतवाडी अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे मुंबई येथील ठाणे जनता सहकारी बँकेमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय मतदानातून झाला असून या बँकेच्या नावाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे त्यामुळे ह्या बँकेत झटणाऱ्या या बँकेमध्ये लावण्यात आलेल्या संस्थापकांच्या तस्वीरी सन्मानाने त्यांच्या निवासस्थानी पोचवाव्यात अशी मागणी…

Read More

कलमठ गावात मुख्यमंत्री माझीलाडकी बहिण योजनेच्या अनिता कोरगावकर पहिल्या लाभार्थी…

उद्या पासून होणार वाडीवार शिबिर ; सरपंच संदीप मेस्त्री यांची माहिती ⚡कणकवली ता.०४-: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत कलमठ गावात अनिता कोरगावकर, निता राणे यांचे योजना अर्ज ग्रामपंचायत माध्यमातून भरण्यात आले अर्ज सबमिट झाले. यासाठी ग्रामपंचायतच्या डेटा ऑपरेटर अंकिता राणे यांनी मेहनत घेतली. गुरुवारी ग्रामपंचायतमध्ये सरपंच संदिप मेस्त्री, मुख्यसेविका गीता पाटकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण…

Read More

अध्यापक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे 14 जुलै रोजी सत्कार…

⚡देवगड ता.०४-: देवगड तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे रविवार दिनांक १४ जुलै २०२४ या दिवशी सकाळी ९.३०वाजता सांस्कृतिक भवन जामसंडे येथे माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ मधील तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंताचा, या परीक्षेत उत्तीर्ण माध्यमिक कर्मचारी पाल्यांचा व शंभर टक्के निकाल लागलेल्या माध्यमिक शाळांचा…

Read More

मुंबई विद्यापीठाचा बी.फार्मसी निकाल जाहीर…

भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल ९६ टक्के.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मुंबई विद्यापीठाने बी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा निकाल ९६ टक्के एवढा लागला आहे._बी.फार्मसीच्या फायनल इयर परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण १२९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये गिरीश जयप्रकाश गावडे ८.९१ याने प्रथम, विद्याधर हरीशचंद्र वाजे ८.७३ याने…

Read More

बांदा नं.१ केंद्रशाळेचे पाच विद्यार्थी बनले शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक…

⚡बांदा ता.०४-: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२४मध्ये घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीधारक बनण्याचा मान मिळवत विद्यार्थ्यांनी अनेक वर्षांची शाळेच्या शिष्यवृत्तीत परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा…

Read More
You cannot copy content of this page