Headlines

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज लोककल्याणकारी राजा होते…

डॉ. जी ए बुवा: 87 वी पुण्यतिथी सजारली.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी संस्थांनचे भूतपूर्व अधिपती हीज हायनेस श्रीमंत पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची 87 वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले उपस्थित होते.व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी खेमासावंत भोंसले ,…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच घवघवीत यश…

⚡बांदा ता.०४-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. इयत्ता पाचवी मध्ये चैतन्य महाबळ व माधव डेगवेकर तर आठवीतील अनुष्का तेली व सुयश गावकर या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन करत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. पाचवीसाठी…

Read More

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता…

सावंतवाडी : गोदाम पालकास शिविगाळ व धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती देशमुख यांच्या न्यायालयात हा खटला चालला. 17 फेब्रुवारी 2020 रोजी फिर्यादी अकिल अब्बास पठाण हे साठेली भेडशी येथिल शासकीय गोदामामध्ये गोदाम पालक म्हणून कार्यरत असताना संध्याकाळी ट्रक चालक मालक अध्यक्ष जॉनी ऊर्फ बावतीस…

Read More

पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडियचे’ जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन…

⚡सिंधुदुर्ग,दि.०४: ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ, सोशल मीडिया या वेगवेगळ्या विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या. यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. यावेळी व्हॉईस ऑफ…

Read More

शिष्यवृत्ती परिक्षेत सिद्धी गावडेचे यश…

⚡वेंगुर्ला ता.०४-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु.सिद्धी भरत गावडे ही पूर्व माध्यमिक परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनीषा…

Read More

ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेत अनिष आरोस्कर तालुक्यात दुसरा…

⚡वेंगुर्ला ता.०४-: ब्रिलियंट एज्युकेशन सोसायटी मार्फत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेतल्या गेलेल्या ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचा अनिष अखिल आरोस्कर हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये दुसरा आला असून याबद्दल त्याला रौप्य पदक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय…

Read More

देवगड रोटरी क्लबच्या वतीने होणार संजय धुरी यांच्या कथा काव्यसंग्रहाचे प्रकाशन…

देवगड (प्रतिनिधी) देवगड रोटरी क्लबचे माजी सेक्रेटरी संजय धुरी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे होणार आहे. देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड या संस्थेचे सेक्रेटरी संजय भालचंद्र धुरी यांचे अचानक निधन झाले. त्यांनी लिखित केलेल्या कथा व काव्यसंग्रहाचे प्रकाशन व्हावे अशी त्यांची…

Read More

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे माजी उपनिरीक्षक बाबू तेली यांचे निधन..

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील पोलीस ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले बाबु तेली याचे आज निधन झाले. त्याच्या निधनाने पोलीस कर्मचारी मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

सावंतवाडीतील पत्रकार मित्रांच्या वतीने माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस साजरा…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशेष उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.०४-: येथील नगरपरिषदेचे माजी सभापती, नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशेष उपस्थिती लाभली. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, पत्रकार सचिन रेडकर, राजाराम धुरी,…

Read More

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली संघ विभाग स्तरासाठी पात्र…

⚡आंबोली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या पंधरा व सतरा वर्षाखालील दोन्ही संघांनी जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून विभागस्तरासाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला दबदबा कायम राखला आहे. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे दिनांक. ०२/०७/२०२४ व दिनांक ०३/०७/२०२४ रोजी…

Read More
You cannot copy content of this page