लायन्स क्लबने केला डॉक्टर्स डे, कृषी दिन, सी ए दिन साजरा…
पदग्रहण होण्या आधीच अध्यक्ष महेश अंधारी यांचा उपक्रम.. ⚡मालवण ता.०३-:मालवण लायन्स क्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी पदग्रहण सोहळ्यापूर्वीच सामाजिक कार्यास सुरुवात करून एक नवा पायंडा पाडला आहे लायन्स महेश अंधारी यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्याअगोदरच लायन्स क्लब मालवणच्या वतीने डॉक्टर्स डे, कृषी दिन आणि सी.ए. दिन यांचे…
