ठाकरेंच्या सभा स्थळाची आमदार वैभव नाईकांनी केली पाहणी…

⚡कणकवली ता.०२-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविअा व इंडिया अाघाडीचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवारी 3 मे रोजी सायंकाळी 6 वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार अाहे. या स्थळाची अामदार वैभव नाईक यांनी पाहणी करत सभेच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना…

Read More

पदाधिकाऱ्यांनी हवेत राहू नका, मतदारापर्यंत पोहचा…

विशाल परब ; दोडामार्ग येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.. ⚡दोडामार्ग ता.०२-: दोडामार्ग हा भाजपाचा बालेकिल्ल्या आहे. याठिकाणी नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर हा बालेकिल्ल्या अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे दोडामार्ग मधून मोठे मताधिक्य निश्चितच राणेंना मिळणार आहे मात्र कोणी हवेत न राहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून झोकून काम करावे असे आवाहन युवा उद्योजक विशाल परब यांनी दोडामार्ग…

Read More

राज्यात महायुतीच्या 40 जागा निवडून येणार…

भाजपचे नेते अशोक नेते यांचा दावा: नारायण राणेंचा विजय पक्का मोदी सरकारने देशहिताचे निर्णय घेतले विरोधकांकडे विकासात्मक अजेंडा नाही.. कणकवली: इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य घटक पक्षांकडून भाजपच्याविरोधात अप्रचार केला जात आहे. इंडिया आघाडीला पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा आणि मतांचे राजकारण हा काँग्रेसचा अजेंडा आहे. सत्तेत…

Read More

कोकणच्या विकासासाठी राणेंना मतदान करावे…

माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे आवाहन ः कुंभवडे, नरडवे गावात राणेंचा प्रचार.. ⚡कणकवली ता.०२-: कोकणचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजप व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात आहे. मतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मतदान करावे, असे आवाहन माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी कुंभवडे व नरडवे…

Read More

खारेपाटणमध्ये विनायक राऊत यांचा घरोघरी प्रचार…

⚡कणकवली ता.०२-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांचा खारेपाटण विभागातील खारेपाटण, शिडवणे, कुरंगवणे गावांमध्ये मविआतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार करण्यात सुरुवात केली आहे. प्रचारामध्ये शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर, माजी विभागप्रमुख दया कुडतरकर यांच्यासह मविआचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन…

Read More

नारायण राणेंना विजयी करण्यासाठी कामाला लागा..

विशाल परब ; कळणे येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आवाहन.. दोडामार्ग ता.०२-:भविष्यात विकास साध्य करायचा असेल तर तळागाळातून काम करणे गरजेचे त्यामुळे आगामी निवडणुकीत नारायण राणे यांना निवडून देण्यासाठी काम करा भविष्यात आम्ही नेहमी तुमच्या पाठीमागे उभे राहू असे आवाहन युवा उद्योजक भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दोडामार्ग कळणे येथे आयोजित बैठकीत केले….

Read More

आम्ही भूमिपूत्रांना उद्ध्वस्त करून विकास करणार नाही…

विनायक राऊत:नारायण राणे आणि दीपक केसरकर कोकणभूमी हडप करायला निघाले.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: कोकण म्हणजे सोन्याची अंडी देणारी भूमी असे भाजपाच्या लोकांना वाटत आहे. कोकणभूमी परप्रांतियांच्या घशात घालण्याचे काम भाजप करत आहे. आता तर ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेणार आहेत आणि त्याठिकाणी सिडको आणणार आहेत. यात वेंगुर्ला तालुक्यातीलही काही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कॅबिनेट मंत्री असून सुद्धा केसरकर…

Read More

गुजराती बांधवांचे मेळावे हा षडयंत्राचा भाग…

सुशांत नाईक यांची राणेंवर टीका:रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध कमी होत नसल्यामुळे भाजपने नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले… ⚡कणकवली ता.०२-: केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी कणकवलीमध्ये गुजराती बांधवांचा मेळावा घेतला आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्येही मेळावा घेतला. त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतलेले गुजराती बांधवांचे मेळावे हे एका व्यापक षडयंत्राचा भाग आहेत. कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीवर आणि इथल्या जमिनींवर…

Read More

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजन तेली यांचा आरोंदा गावात नागरिकांशी संवाद…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावात माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणें यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राजन तेली यांनी भेट त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी सोबत श्री.प्रितेश राऊळ, श्री. शेखर गावकर, सौ. शर्वणी ताई गावकर, आबा सातोस्कर,काका आचरेकर,आदी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Read More

मालवण तालुक्यात ठाकरे सेनेला सुरुंग…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्के पे धक्के. मालवण दि प्रतिनिधीऐन निवडणुकीत भाजपाने मालवण तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्के पे धक्के देण्यास सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक मोहऱ्यानी उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत भाजपात प्रवेश केला आहे गेल्या दोन दिवसात वायरी भुतनाथचे माजी उपसरपंच श्याम झाड, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर,…

Read More
You cannot copy content of this page