मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सुविधा कक्ष सुरू…
मोफत अर्ज भरून दिले जाणार:माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या माध्यमातून सेवा.. ⚡सावंतवाडी ता.१२-: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधाच आज थाटात शुभरांभ करण्यात आले आहे. शहरातील नगरपरिषदेचे माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज पासून सुरू करण्यात आली आहे.दरम्यान माठेवाडा सालईवाडा, जुना बाजार,…
