मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघात विविध कार्यक्रम…
राजन पोकळे: कार्यक्रमाची रूपरेषा केली जाहीर.. ⚡सावंतवाडी ता.१२-: मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मतदारसंघात केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याची रूपरेषा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी जाहीर केली आहे. दरम्यान मंत्री दिपक केसरकर यांचा वाढदिवस १८ रोजी साजरा होणार असून तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने 18 वाजून…
