विशाल परब यांच्या माध्यमातूनमाठेवाडा शाळा नंबर दोन मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡सावंतवाडी ता.१२-: जिल्हा परिषद शाळा नंबर दोन माठेवाडा येथे भाजप युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य भारतीय जनता पक्षाच्या सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व माजी सभापती सुधीर आरीवडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, माजी नगरसेविका दिपाली भालेकर माजी नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, दिलीप भालेकर केतन आजगावकर अमित गवंढळकर,परीक्षेत मांजरेकर, नागेश जगताप, नंदू गावडे,कुशी पवार, राहिल सासोलकर गरव बांदेकर ,अनुराधा पवार, अमीशा सासोलकर,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page