तळवडे जि.प.मधील २१०० विद्यार्थ्यांना संदीप गावडे यांच्या माध्यमातून मोफत वह्यावाटप…
सावंतवाडी : भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या मार्फत तळवडे जिल्हा परिषद गटात मोफत वह्यावाटप कार्यक्रम घेण्यात आला. तळवडे,नेमळे,मळगाव मधील सर्व शाळा महाविद्यालयाचा २१०० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. दरवर्षी संदिप गावडे यांचा माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो. खूप शिका, मोठे व्हा. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. देशाचे चांगले नागरिक…
