बोर्डिंग ग्राऊंडची दुरुस्ती न केल्यास सा.बां. कार्यलयावर धडक मोर्चा…
आमदार वैभव नाईक यांनी दिला इशारा.. कुडाळ : मालवण बोर्डिंग ग्राउंडची दुरुस्ती न केल्यास सा. बां. विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. सा. बां. विभागाच्या आणखी एका भोंगळ कारभाराचा पोलखोल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज त्यांनी बोर्डिंग ग्राऊंडची पाहणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवण दौऱयावर आले होते त्यावेळी…
