एनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे देण्यात आले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण…
दोन मुख्य टीम अधिकाऱ्यांसह 26 जवानांचा समावेश.. ⚡कणकवली ता.१४-: एनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे आपत्ती निवारण /व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. दि.11जुलै रोजी खारेपाटण हायस्कुल येथील सभागृहात NDRF च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपत्ती निवारणा विषयी उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित 26 NDRFच्या जवानांच्या मदतीने कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यावर त्याला कसे तोंड द्यावे अर्थात त्या…
