बाजारपेठेत पोलीस प्रशासनाकडून बंद असलेली गस्त पुन्हा सुरू करावी…
व्यापाऱ्यांची मागणी: पोलीस निरीक्षकांकडे केली निवेदनद्वारे मागणी.. ⚡वैभववाडी ता.१५-: वैभववाडी शहरात काही महिन्यापूर्वी चोरट्याने काही दुकाने मेडिकल फोडली होती बऱ्याच दिवसानंतर पुन्हा वैभववाडी शहरात शनिवारी रात्री त्यांची पुनरावृत्ती दिसून आली बंद असलेल्या मेडिकल व बेकरी दुकानात चोरीचा प्रकार घडला या पार्श्वभूमीवर आज वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांची भेट घेऊन बाजारपेठेत…
