Headlines

गणेशोत्सवात भजन मंडळांना तबला पेटी देणार…

दीपक केसरकर ; कार्यालयाशी संपर्क साधा.. सावंतवाडी : गणेशोत्सव जवळ येत असून भजन मंडळांना तबला, पेटी, टाळ-मृदंग माझ्या माध्यमातून देणार आहे. गणरायाची सेवा म्हणून आपण हे करतो. त्याबाबतचा सर्वे देखील केला जाणार असून भजन मंडळांच्या संस्थेनं कार्यालयाशी संपर्क साधावा अस आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. तसेच गणेश मुर्तीकारांसाठी देखील सिंधुरत्न मधून एखादी योजना…

Read More

केसरी ग्रामविकासाचे पर्यटन-मॉडेल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या व्हिजनरी दृष्टीचे प्रतिक…

विशाल परब:केसरीत जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प राबवत जिल्ह्याच्या विकासाला त्यांनी दिलेली दिशा राज्याला आदर्शवत… ⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी हे गाव अवघ्या काही कालावधीतच जगभरात पर्यटनाचा आकर्षण बिंदू म्हणून नावारूपाला आले आहे. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियनला आज देशोदेशीचे पर्यटक भेट देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे व्हिजनरी कार्य कसे असते, ते यामधून दिसून…

Read More

स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही…

मंत्री दिपक केसरकर:राजकीय पोळी भाजून घेण्याची विनायक राऊत व सहकाऱ्यांची पूर्वीपासूनची सवय.. ⚡सावंतवाडी ता.१६-: स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तरच मायनिंगसारखे प्रकल्प राबवायचे असतात. स्थानिकांच्या विरोधात जाऊन कोणतेही प्रकल्प, विकास करण्यात अर्थ नाही. आजगावला आमच्या जमिनी या पुर्वीपासून आहे. या जमिनींवर कुठलाही मायनिंग प्रोजेक्ट नाही. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, नाहक बदनामी करायची ही माजी खासदार…

Read More

जलजीवनच्या अपूर्ण कामांबद्दल भाजप ठेकेदारांचीही तक्रार करा…

सतीश सावंत यांचे आ. राणे यांना आव्हान:दहा दिवसांत सर्वच कामांचा पंचनामा करणार… कणकवली : शिवसेनेचे काम करत असलेले रामदास विखाळे यांना टार्गेट करून ते आपल्या पक्षात कसे येतील यासाठी आ. नितेश राणे दबावतंत्र वापरत आहेत. विखाळेंची कामे अपूर्ण असतील तर त्यांची तक्रार जरूर करा, परंतु आ. नितेश राणे यांनी गांधीनगर, कलमठ, वरवडे, हरकुळखुर्द, नाटळ या…

Read More

न्हावेली येथील प्रमुख मानकरी चंद्रकांत नाईक यांचे दुःखद निधन…

⚡सावंतवाडी ता.१६-: न्हावेली येथील चंद्रकांत तुकाराम नाईक (वय ७२) यांचे सोमवारी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. ते न्हावेली देवस्थानचे प्रमुख मानकरी होते.पश्चिम महाराष्ट्र स्थानीक सल्लागार देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष तथा न्हावेली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंद नाईक यांचे ते वडील होत,त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली,भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

अखंड हरिनाम वीणा सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली भेट…

⚡सावंतवाडी ता.१५-: प्रतीपंढरपूर समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी संस्थान कालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामधील अखंड हरिनाम विणा सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास माजी खासदार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत हजेरी लावली व श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतलेआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सर्वाना सुखात, आनंदात ठेव, बळिराजावर कृपा कर ! असे साकडे घातले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,सावंतवाडी तालुकाप्रमुख…

Read More

पेंडुर ग्रामीण रुग्णालयाला लागली गळती…

मनसेने प्रशासनाला विचारला जाब.. ⚡मालवण ता.१५-: मालवण तालुक्यातील कट्टा पेंडुर येथील ग्रामीण रुग्णालयास पावसाळ्यात गळती लागल्याने रुग्णांची गैरसोय होत असून याबाबत रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्व खबरदारी न घेतल्याने मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांना जाब विचारला. तसेच यावेळी पाचारण केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्यांनाही खडेबोल सुनावत…

Read More

बुलेट चोरी प्रकरणी संशयीतना न्यायालयीन कोठडीतुन पोलीस कोठडीत…

कुडाळ : बुलेट चोरी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघं युवकांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुडाळ-शिवाजी पार्क येथे राहणारे पोलीस हवालदार अनिल लवू पाटील यांची हि बुलेट गाडी १२ जुलै रोजी चोरीस गेली होती. त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल होऊन या प्रकरणी ज्ञानेश्वर हेमंत जाधव (वय २२, रा. नुल-गडहिंग्लज) आणि ओंकार दिनकर…

Read More

कुडाळ रेल्वे स्थानकाबाहेर तरुणाचा मृतदेह…

⚡कुडाळ ता.१५-: कुडाळ रेल्वे स्थानकाबाहेर बांधकाम सुरू असलेल्या शेडमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. याबाबत खात्री करून तो मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला.याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी निपचित पडला असल्याचे निदर्शनाला आले. त्यावरून कुडाळच्या स्टेशन मास्तर प्रज्ञा नाईक यांनी कणकवली आरपीएफना याची माहिती दिली. आरपीएफ प्रवीण राजाराम…

Read More

देवगडात तालुक्यातवादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६० हजाराचे नुकसान…

देवगड(प्रतिनिधी) देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने ठीकठिकाणी पडझड होऊन सुमारे 60 हजाराचे नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाची संंतप्तधार ही सुरूच आहे.सलग दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवगड तालुक्यात १७१ मीमी इतक्या पावसाची नोंद असून दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंदळे येथील दीपक तुकाराम राणे यांच्या गोठ्यावर रात्री माडाचे झाड मुळासहित उन्मळून पडल्याने…

Read More
You cannot copy content of this page