मालवणात युवक काँग्रेसने घातले नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने श्राद्ध…
देऊळवाडा रस्त्यावरील खड्ड्याच्या प्रश्नाबाबत युवक काँग्रेस आक्रमक.. ⚡मालवण ता.१५-:मालवण शहरातील देऊळवाडा येथे आडारी देऊळवाडा – आडवण तिठा या रस्त्यावर भुयारी गटार योजनेच्या चेंबर मूळे रस्ता खचून भला मोठा खड्डा पडून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना याबाबत नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आज मालवण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर नगरपालिका व…
