सावंतवाडी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देणार..

विनायक राऊत:ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षालाच उमेदवारी हे सूत्र कायम राहणार..

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिकांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे स्थानिकांना उमेदवारी देण्यामध्ये आनंद असून तो आनंद चाकरमान्यांना उमेदवारी देण्यात नाही. परंतु याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत ठरल्याप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षालाच उमेदवारी हे सूत्र कायम राहणार असल्याने ही जागा शिवसेनेला सुटणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले

You cannot copy content of this page