सावंतवाडी पोलीस निरीक्षकांची संजू परबांनी भाजपच्या माध्यमातून केले स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची आज सावंतवाडी भाजपच्या माध्यमातून संजू परब यांनी पदाधिकाऱ्यांच्या समावेत भेट देत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर ,नासिर शेख,उदय नाईक, संदेश टेंमकर विनोद सावंत, बंटी जामदार ,परीक्षित मांजरेकर,सचिन साटेलकर सत्यवान बांदेकर, मिसबा शेख मेघना साळगावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page