शिवडाव धरणाच्या पाइप दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करा…
ग्रामस्थांची मागणी:दोन वर्षांपासून कालव्यातून पाणीपुरवठा आहे बंद.. कणकवली : तालुक्यातील शिवडाव, पटेलवाडी येथील लघू पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या कालव्यांच्या पाइप दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यानंतर कालव्यांच्या पाइप दुरुस्तीचे हे काम लवकर पूर्ण झाल्यास गेली दोन वर्षे उन्हाळी शेतीसाठी बंद असलेले पाणी यावर्षी उपलब्ध होणार आहे. शिवडाव, पटेलवाडी…
