अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर…
बांदा/प्रतिनिधीमानवी जिवंत पुतळ्याची (स्टॅच्यू) कला सादरीकरण करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गरजू विद्यार्थी व समाजातील गरजवंत व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कार्यरत असलेल्या येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईतील सोहळ्यात लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अलाईव्ह ग्रुप मधील मनोज सुरेश कल्याणकर, विश्वास तुकाराम सावंत व उर्वेश…
