वेत्ये येथे कार व दुचाकी मध्ये अपघात…

दुचाकीस्वार जखमी: पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद..

⚡सावंतवाडी ता.११-: वेत्ये येथे कार व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी 10.30 सुमारास घडली. शशिकांत सावंत रा.चराठा (वय 65) असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णात दाखल केले. मात्र त्यांना अधिक उपचार साठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलिवण्यात आले आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page