⚡सावंतवाडी ता.११-: येथील तलावात आज सायंकाळी मगरीने दर्शन दिल. काही ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंगला जात असताना ती दिसून आली.
यावेळी नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये फोटो टिपला. दरम्यान या मगरीमुळे भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होते.
