माणगाव-कट्टावाडी ग्रामस्थांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण…
मंजूर रस्त्याबाबत अद्याप कार्यवाही नाही.. कुडाळ : तालुक्यातील ग्रामपंचायत माणगांव अंतर्गत येणार्या देणा बॅक ते जुनी शाळा नंबर 1 ( कट्टावाडी – वेताळाचे टेंब) या मंजुर रस्त्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी गेले कित्येक वर्ष येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माणगाव कट्टावाडी…
