जनता दरबारातून किती प्रश्न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे…
आ. वैभव नाईक:केसरकर आणि चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे जमिनीच्या वादातून.. कणकवली : जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान आज आमदार वैभव नाईक यांनी दिले. तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे राजकीय नाही तर जमिनीच्या वादामुळे होत आहे, असा गौप्यस्फोटही केला. येथील विजय भवन येथे…
