पंचायत समिती देवगड आयोजित मोटारसायकल रॅली ठरली लक्षवेधी…
⚡देवगड ता.१४-: हर घर तिरंगा उपक्रमांअंतर्गत पंचायत समिती देवगड आयोजित तिरंगा मोटारसायकल रॅली देवगड ते विजयदुर्ग किल्ला रॅली गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली .जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी स्मरणात रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्य दिनांच्या ७८ व्या दिन अंतर्गत ९…
