सावंतवाडी न्यायालयाचा प्रश्न मार्गी लावणार…
पालकमंत्र्यांचे आश्वासन:वकील संघटनेकडुन जनता दरबारात वेधलं लक्ष .. ⚡सावंतवाडी ता.१४-: वाढलेली वकील संख्या व न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता न्यायालयीन इमारतीच्या जागेसाठी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅङ परिमल नाईक व सावंतवाडी तालुका संघटनेच्या अध्यक्ष निता कवीटकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथिल जनता दरबारात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्याबाबत मागणी केली. यावेळी पालकमंत्री यांनी वकील…
