शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या कोर्टात विधान सभेच्या उमेदवाराचे भवितव्य…
कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघात शिव सर्वेक्षण अभियन अंतर्गत कणकवलीत विजय भवन येथे विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारा संदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी वन टू वन चर्चा केली. कणकवली वैभववाडी देवगड मतदार संघात जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश…
