पडवे-माजगाव मायनिंग उत्खनन करणाऱ्या संबंधितावर कारवाई करा…

परशुराम उपरकर:जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी,ता.१४: पडवे-माजगाव येथे इको सेन्सिटिव्ह मध्ये मायनिंग उत्खनन करणाऱ्या संबंधितावर कारवाई करा, त्यांच्याकडून दंड वसूल करून घ्या, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read More

वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयितांना अटक…

१९ जून पर्यंत पोलीस कोठडी मुख्य संशयीताचा शोध सुरू. ⚡देवगड ता.१४-: वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयित चोरट्यांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांना देवगड पोलीस स्टेशनमध्ये हजर करून अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले दोन्ही संशयीतांना न्यायालयाने १९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रणव राजन नारिग्रेंकर (२६) मूळ राहणार इळये पाटथर,…

Read More

जिल्हा रुग्णलयातर्फे रक्तदात्यांचा सन्मान…

⚡कुडाळ ता.१४-: सर्वांचे रक्त एकच तर आहे… सर्वधर्मीयांचे… एकाच रंगाचे… कोणताही जातीभेद न करता प्राण वाचवणारे हे रक्त! आजच्या जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून 50 किंवा त्याहून जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या दात्यांचा जिल्हा रुग्णालय आणि रक्तपेढीच्या वतीने सत्कार करण्यात आला. आज १४ जुन २०२४ रोजी जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकवेळा (५० किंवा अधिक…

Read More

प्रवेश दाखल्यासाठी कुडाळ तहसील तर्फ़े दाखले शिबीर…

तालुक्यात ३ ग्रामपंचायत मध्ये होणार शिबीर:तहसिलदार वीरसिंग वसावे यांचा उपयुक्त उपक्रम.. ⚡कुडाळ ता.१४-: शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे दाखले सुलभरित्या उपलब्ध व्हावेत यासाठी कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांनी उपयुक्त पाऊल उचलले आहे. हे दाखले विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी कुडाळ तालुक्यातील माणगाव, कडावल आणि नेरूर-देउळवाडा ग्राम पंचायतीमध्ये दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 20 जून ते…

Read More

अखेर दोन तासानंतर कुडाळातून एसटी सुरु…

विजापूर अपघात प्रकरणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित:पोलीस तक्रारीची प्रत नाही मिळाली तर उद्या पुन्हा आंदोलन.. ⚡कुडाळ ता १४-: कर्नाटकातील विजापूर डेपो मध्ये झालेल्या अपघातात बुधवारी रात्री १० च्या सुमारास कुडाळ एसटी आगाराचे दोन वाहक आणि चालक यांना गंभीर दुखापत झाली. मात्र, या अपघाताबाबत आज तिसरा दिवस उजाडूनही पोलीस प्रशासनाकडे तक्रार झालेली नाही. त्यामुळे आज दुपारी सव्वा…

Read More

सावंतवाडी वन विभागाकडून आंबोली घाट व धबधबा परिसराची स्वच्छता…

⚡आंबोली ता.१४-: आज रोजी सावंतवाडी वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी मिळून सामूहिक स्वछता पार पाडली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट सुरु होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे 10 किमी अंतराच्या रस्ता दुतर्फ परिसराची स्वच्छता करण्यात आली.याचा सविस्तर वृत्तांत असा की, मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस नवकिशोर रेड्डी…

Read More

माजी आमदार राजन तेलींकडून खासदार नारायण राणे यांचे स्वागत…

⚡बांदा ता.१४-: लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे सावंतवाडी भाजपचे विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी बांदा येथे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी,सुधिर आडीवरेकर दिलीप भालेकर,प्रमोद कामत,आदी उपस्थित होते.

Read More

गजानन बांदेकरचे स्थापत्य विशारद परीक्षेत यश…

⚡वेंगुर्ला ता.१४-: पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत मिनर्वा आर्किटेक्चर कॉलेजचा विद्यार्थी व वेंगुर्ला येथील गजानन अशोक बांदेकर याने पाच वर्षीय स्थापत्य विशारद पदवी (बी.आर्क) अभ्यासक्रम विशेष योग्यतेसह यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.फोटो – गजानन बांदेकर

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात साजरा

उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी केले रुग्णांना फळ वाटप.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या औचित्याने मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी मनसे नेते पक्ष निरीक्षक संदिप दळवी आणि गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात रूग्णालयातील रुग्णांना फळवाटप केले. यावेळी रुग्णांनी आम्ही सर्व…

Read More

दामिनी, सचेत ॲपची प्रचार प्रसिद्धी करा…

सौरभ अग्रवाल: पोलीस पाटील, शांतता व दक्षता समिती बैठकीत केले आवाहन.. ओरोस ता.१४-: पावसाळयामध्ये विद्युत लाईन तुटून, दरड कोसळुन अगर पुरपरिस्थिती निर्माण होऊन जिवीत अगर वित्तहाणी होऊ नये याकरीता अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ यंत्रणेस कळविण्यात यावी. याकरीता दामीनी ॲप, सचेत ॲपची जागरुकता निर्माण करा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी…

Read More
You cannot copy content of this page