सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार उद्या…

जनतेला उपस्थित राहण्याचे माजी आमदार राजन तेली यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार उद्या सकाळी नऊ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात सुरू होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित कामासाठी प्रत्येक बूथ वर आपल्या कामाचा अर्ज सहित उपस्थित राहावे असे आवाहन माजी राजन तेली यांनी केले आहे.

You cannot copy content of this page