निवडणुक प्रशिक्षणास गैरहजर राहुन गुन्हा केल्याच्या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी शहरातील बॅ. नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी हा गुन्हा घडलेला होता. खाजगी प्राथमिक शाळा आंबेगांव, म्हारकाटेवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे शिक्षक म्हणुन कार्यरत असलेले प्रशांत सहदेव कदम, रा. आंबेगांव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यानी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या अनुशंगाने जिल्हाधिकार व जिल्हा निवडणुक अधिकारी सिंधुदुर्ग…

Read More

विद्यार्थ्यानी आपल्या क्षेत्रात जिद्दीने शंभर टक्के यश मिळवावे…

देविदास पवार:बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार.. ⚡मालवण ता.१३-: आज दहावी बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सेवांगणतर्फे झालेला गुणगौरव कौतुकास्पद उपक्रम आहे. इस्रो सारख्या अंतराळ क्षेत्रातील संशोधन करणाऱ्या संस्थेत एखादा प्रकल्प करताना शंभर टक्के अचुकता आवश्यक असते. तरच प्रकल्प यशस्वी होतात. आजच्या विद्यार्थ्यानी देखील आपल्या क्षेत्रात असेच जिद्दीने शंभर टक्के यश मिळवावे, असे प्रतिपादन इस्त्रोचे…

Read More

कनेडी येथे युवासेनेतर्फे ज्येष्ठांचा सत्कार…

⚡कणकवली ता.१३-: शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना यांच्यावतीने कनेडी-हरकुळ खुर्द विभागीय कार्यालय येथे ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठांचा सेेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख बेनी डिसोजा, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक…

Read More

ऐन पावसाळ्यात होणाऱ्या पोलिस भरतीबाबत फेरविचार करा…

धीरज परब: गृहमंत्र्यांचेवेधले लक्ष.. ⚡कुडाळ ता.१३-: येत्या १९ जून ते १ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील १४२ कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, याच कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वारे सह अतिवृष्टी होत असते. त्यामुळे मैदाने क्रीडा प्रकार घेण्यायोग्य राहत नाहीत. याकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी…

Read More

नाला अतिक्रमणाबाबत कुडाळच्या सर्व नगरसेवकांचे एकमत…

मनसेच्या तक्रारीची घेतली दखल.. कुडाळ : संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमणावर कुडाळ नगरपंचायतीच्या सतराही नगरसेवकांचे एकमत झाले आहे. सत्ताधारी महाविकस आघाडीच्या ९ तर विरोधी ८ नगरसेवकांनी यासंदर्भात बिल्डरला दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी कुडाळ नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या बाबत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी…

Read More

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा…

आठवड्यातून चार दिवस असते कार्यशाळा:लाभ घेण्याचे संस्थेचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.१३-: बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेश अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये परिचर्या क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. .NEET आणि नर्सिंग CET निकाल लागल्यानंतर महाविद्यालयामध्ये प्रवेश…

Read More

मालवणात ठाकरे शिवसेना व युवासेनेतर्फे झाडांचे वाटप…

⚡मालवण ता.१३-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुका ठाकरे शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे मालवण तालुक्यातील नागरिकांना काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब,…

Read More

वटपौर्णिमे दिवशी वडाचे रोपट्यांचे होणार वितरण…

स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ जिल्हाध्यक्ष हेमंत सावंत,पंकज दळी,संदीप राणे यांची माहिती.. ⚡कणकवली ता.१३-: स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग आणि राणे समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमातून या वटपोर्णिमेला 101 रुपये या देणगी मुल्यावर कुंडीतील वडाचे रोपट्याचे मंगळवार १८ जून रोजी वितरण करण्यात येईल,अशी माहिती स्नेह सिंधूचे अध्यक्ष हेमंत सावंत,पंकज दळी,संदीप राणे यांनी दिली.पर्यावरण…

Read More

हिंदळे वीज समस्या तात्काळ सोडवा…

अन्यथा आंदोलन छेडले जाईल: सरपंच मकरंद शिंदे यांचा इशारा.. ⚡देवगड ता.१३-: देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे,. हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या,हिंदळे गाव विद्युत वितरण कंपनीच्या आचरा विभागात येतो. तळेबाजार वरून…

Read More

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील प्रलंबित विकासकामांची माहिती मिळावी…

विलास साळसकर:जिल्हाधिकारी यांचेकडे केली निवेदनाद्वारे मागणी… ⚡देवगड ता.१३-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील मंजूर झालेली प्रलंबित विकासकामे का रखडली याबाबतची माहिती मिळावी अशी मागणी शिंदे गट तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत हददीमध्ये मंजूर होवूनही प्रलंबित विकासकामे अदयापही रखडलेली आहेत. या मंजूर कामांची निविदाप्रक्रीया होवून संबंधीत मक्तेदारांकडून अनामत रक्कम भरुन…

Read More
You cannot copy content of this page