नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच बांद्यात जंगी स्वागत…

संजू परब;मनिष दळवींनी केलं स्वागत; पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी.. ⚡बांदा ता.१३-: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच बांदा येथे जिल्हा बँक संचालक मनीष दळवी व जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी जंगी स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी व फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी प्रमोद कामंत,विनोद सावंत,सुधिर आडीवरेकर ,परिक्षीत…

Read More

इको कारची सहा आसनी रिक्षाला धडक…

करिवडे येथील घटना: रिक्षा ड्रायवर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत.. सावंतवाडी : येथील कारीवडे चर्च जवळील वळणावर इको कारने ६ आसनी रिक्षाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की इको कार शेजारील ओहोळात घुसली. ही घटना आज शुक्रवार दुपारी १२ वाजताचा सुमारास घडली. रिक्षा मधील ड्रायवर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबात अधिक माहिती…

Read More

गौड सारस्वत ब्राम्हण समाज वेंगुर्लातर्फे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २३ रोजी सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.१४-: वेंगुर्ले तालुक्यातील गौड सारस्वत ब्राम्हण समाजातील दहावी, बारावी, पदविका, पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार दि. २३ जून रोजी सकाळी १० वाजता स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या विद्यार्थ्याच्या गुण गौरव व सत्कार समारंभामध्ये इयत्ता दहावी, बारावी, पदविका आणि पदवी आदी परीक्षांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण…

Read More

झाराप गावामध्ये कृषीदुतांचे आगमन…

शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.१४-: उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम-२०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या समस्या व इतर बाबींचा अभ्यास करण्याकरिता झाराप गावामध्ये या कृषीदुतांचे आगमन झाले आहे. शेतीतीलआधुनिक तंत्रज्ञान या विषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. हे विद्यार्थी जून ते नोव्हेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत .गावात राहून गावाची शेतीविषयक…

Read More

गोष्ट चोरीला गेलेल्या रस्त्याची…

कुडाळ न प चे भाजप नगरसेवक ऍक्शन मोड वर:जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रर.. ⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ शहरातील वाचनालय ते उदय नाडकर्णी घरापर्यंत नगरपंचायतीने केलेला रस्ता चोरीला गेल्याचा आरोप भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी केला असून या संदर्भात मुख्याधिकारी अरविंद नातू यांची भाजपा नगरसेवकांनी भेट घेतली असता मुख्याधिकारी यांनी रस्ता चोरीला गेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान या संदर्भात…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल…

⚡वेंगुर्ला ता.१४-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५ – ३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे . मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग…

Read More

ईद दिवशी वीज पुरवठा सुरु ठेवा

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे महावितरणला निवेदन.. ⚡कुडाळ ता.१४-: सोमवार दिनांक १७ जून २०२४ रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद-उल-अजहा हा सण असल्याने त्या दिवशी वीज पुरवठा अखंडित सुरु ठेवावा असे निवेदन सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील याना देण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १७ जून रोजी मुस्लीमधर्मीयांची ईद, “इद-उल-अजहा” साजरी होणारी आहे. त्या दिवशी सोमवार…

Read More

नवनिर्वाचित खासदार नारायण राणे आज जिल्हा दौऱ्यावर…

बांद्यात सायंकाळी चार वाजता होणार जंगी स्वागत; पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, संजू परब ,महेश सरांग आवाहन.. ⚡बांदा ता.१४-: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आज शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्यांचे बांदा येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.श्री राणे…

Read More

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण माहितीसाठी १८ पासून मालवणात कार्यशाळा…

मुंबई विद्यापीठाचे स का पाटील महाविद्यालयात आयोजन.. मालवण दि प्रतिनिधी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने मुंबई विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रात कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यातील सिंधुदुर्ग जिल्हयाची कार्यशाळा विद्यापीठातर्फे मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात १८ आणि १९ जून रोजी…

Read More

योगाकडे करिअर म्हणून पहा:गावडेकाका महाराज…

⚡बांदा ता.१३-: योगाकडे पाहाताना आपल्या करीयर सोबत समाजातील घटकाला योगाचा फायदा कसा करून देता येईल ते पहा. एखाद्या गरीब कुटुबांतील व्यक्तीला, मुलाला योगातून समाज सेवा म्हणुन मदत करा. हि खरी परमेश्वराची सेवा होईल. बदलती जीवन शैली आपणाला घडवीण्यासाठी आहे. पण हे करत असताना आपली संस्कृती जपली पाहीजे. यावर्षीपासून रोगानुसार योग हि संकल्पना श्री सदगुरू भक्त…

Read More
You cannot copy content of this page