Headlines

एटीएम फोडीतील आरोपीवर देशात तब्बल ३३ गुन्हे दाखल असल्याची माहिती…

पोलीस तपासात माहिती पुढे: त्या दोन फरारी आरोपींचा अजून शोध नाही ..

कुडाळ : कुडाळ खरेदी विक्री संघाच्या आवारातील साधनाबाजार जवळचे स्टेट बँक इंडियाचे एटीएम फोडून चोरी करणाऱ्या चारही आरोपींवर मिळून सम्पुर्ण देशभरात तब्बल ३३ वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

दरम्यान पळून गेलेलं दोन आरोपीचा तपस अजून लागलेला नाही. गुन्ह्याची गंभीरता पाहता पोलिसांनी या आरोपींबाबत राज्यात व व राज्याबाहेर असलेल्या गुन्हयाबाबत सर्व पोलीस दलाशी संपर्क साधुन त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती घेतली असता ही बाब उघड झाली.

You cannot copy content of this page