विनायक राऊत शुक्रवारी दोडामार्ग दौऱ्यावर…

⚡दोडामार्ग ता.१३-: माजी खासदार तथा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व सचिव विनायक राऊत उद्या (ता.१४) दोडामार्ग दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी यांच्या तहसील समोरील संकुलातील सभागृहात ते पदाधिकारी व कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय…

Read More

पैसे वाटणारे कार्यकर्ते म्हणून नलावडे, हर्णे यांची अोळख…

सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांची बोचरी टीका… ⚡कणकवली ता.१३-: माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्यासह राणे समर्थकांची शहरात पैसे वाटणारे कार्यकर्ते अशी ओळख बनली आहे. सत्ताबदल झाल्यानंतर नलावडे, हर्णे यांची निष्ठा बदलते. शहरात व्यावसायिक राजकारण करून नलावडे व हर्णे हे राजकीय एन्जॉयमेंट करीत आहेत, अशी बोचरी टीका शिवसेना उबाठा गटाच्या…

Read More

आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी…

आंबा काजू उत्पादक बागायतदार संघाच्या बैठकीत मागणी.. ⚡वेंगुर्ला ता.१३-: सततच्या अतिउष्णतेमुळे आंबा फळांवर मोठ्या प्रमाणावर चट्टे आल्याने अशा फळांची विक्री होऊ शकली नाही. थ्रीप्स रोग व फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी यावर्षी केवळ ३५ ते ४० टक्केच उत्पादन आंबा उत्पादकांना मिळाले. त्यामुळे आंबा बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी,…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये एस् . एस् . सी . विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा उत्साहात संपन्न …

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक वर्ष २०२३ – २४एस् . एस् . सी परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली . यामध्ये प्रथम .कु. आमना नासीर गवंडी ( ९४ .६० % ) , द्वितीय कु .झैद इफ्तेखार अहमद बेग (९१%…

Read More

राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या विविध कार्यक्रम…

मिलिंद सावंत: पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.. सावंतवाडी ता.१३-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 55 वा वाढदिवस सावंतवाडी मनसेच्यावतीने मतिमंद महिलांना नवीन कपडे व खाऊ तसेच भेटवस्तू देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तसेच बांदेश्वर मंदिर येथे अभिषेक सोहळा देखील करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सावंतवाडी भाजपकडून सन्मान…

नारायण राणेंच्या यशात महत्वाची भूभिका; कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता व्यक्त… ⚡सावंतवाडी,ता.१२: खासदार नारायण राणे यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सावंतवाडी भाजपकडून सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी युवराज लखमराजे भोसले,अजय…

Read More

जामसंडे येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡देवगड ता.१२-: देवगड तालुका गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने जामसंडे हायस्कूल येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कांतीभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले असून रक्तदान शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद ५५ रक्तदात्यांनी केले. यावेळी सिंधू रक्त मित्र मंडळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिराचंद तानवडे,सचिव प्रकाश जाधव,विजयकुमार जोशी,रविकांत चांदोस्कर,प्रवीण जोग तसेच हरिभाई…

Read More

विकास बडवे यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती…

बांदा/प्रतिनिधीबांदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विकास बडवे यांना पोलीस खात्याच्या वतीने जाहीर झालेल्या पदोन्नतीत पोलीस निरीक्षक पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यांचे याबाबत अभिनंदन होत आहे.श्री बडवे हे २०११ च्या पोलीस उपनिरीक्षक भरतीत पोलीस खात्यात भरती झाले होते. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर २०११ मध्ये ते गडचिरोली येथे रुजू झाले होते. नक्षली भागात काम…

Read More

तिथवली पोलीस मारहाण प्रकरणी दोघांना जामीन…

ओरोस ता १२-:वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार शैलेंद्र दिनकर कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वैभववाडी पोलीसांच्या कोठडीत असलेल्या तिथवली गावातील संतोष रामचंद्र हरयाण, आत्माराम रामचंद्र हरयाण यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वैभववाडी पोलीसांनी या चौघांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ओरोस येथील…

Read More

प्रकाश तेंडोलकर यांची १४ रोजी आकाशवाणीवर मुलाखत…

बांदा/प्रतिनिधीसिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग’चे मुख्य प्रवर्तक तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांची मुलाखत १४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गवर प्रसारित होणार आहे. १४ जून हा जागतिक रक्तदान दिन असून याचे औचित्य साधून ‘रक्तदानाचे महत्त्व व रक्तदान चळवळ’ हा या मुलाखतीचा विषय आहे. ही मुलाखत ‘न्यूज ऑन एअर’ या अॅपवरुनही ऐकता येणार आहे. ही मुलाखत…

Read More
You cannot copy content of this page