सावंतवाडी १५ रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१२-: बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळा तर्फे सावंतवाडीत दि 15 रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.

यात पहिलं पारितोषिक 10000 व आकर्षक चषक तर द्धितीय पारितोषिक 5000 ,व आकर्षक चषक तर वैयक्तिक बक्षीस उत्कृष्ट लढाई उत्कृष्ट पकड, अष्टपण खेळाडू, असे विविध बक्षिसांची खैरात ठेवण्यात आली आहे. तरी सर्व कबड्डी संघाने या स्पर्धेत मोठ्या उत्साहात सहभाग घ्यावा असे आवाहन श्री शैलेश गंवडळकर,श्री नंदकिशोर गावकर ,श्री आनंद अहिरे, यांनी केल आहे.. तसेच अधिक माहितीसाठी श्री इनाम माडतिस 9423819376 श्री नरेश डोंगरे 9420262001. श्री वाशिम शेख 9423301703,/9604036383 यांना संपर्क करण्याच आवाहन केले आहे

You cannot copy content of this page