भ्रष्टाचार विरोधी आयोगाच्या सोशल रिप्रेझेंटेटिव्हपदी महेश पांचाळ

सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी भाजपचे पदाधिकारी महेश पांचाळ यांची राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी आयोगाच्या सोशल रिप्रेझेंटेटिव्ह पदावर नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना आज देण्यात आले आहे.

You cannot copy content of this page