उपरलकर स्मशानभूमीच्या लोखंडी रॅकचे काम अखेर सुरू…

मंत्री केसरकरांकडून २५ लाखाचा निधी उपलब्ध:सुरेंद्र बांदेकर यांच उद्याच उपोषण स्थगित…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी पालिकेच्या उपरलकर स्मशानभूमीतील सरण रचण्यासाठी असलेले लोखंडी रॅकचे काम व फाउंडेशन चे काम पूर्ण करण्यात आल्याने 15 ऑगस्ट रोजी पुकारण्यात येणार उद्याचा उपोषण अखेर सुरेंद्र बांदेकर यांनी स्थगित केले. दरम्यान या कामासाठी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून २५ लाख रुपये हजार निधी उपलब्ध झाला असल्याने श्री. बांदेकर यांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page