Headlines

ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण…

⚡सावंतवाडी ता.१७-: शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व १०५ विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे एरिया सेल्स मॅनेजर ओंकार पडते,…

Read More

भगवा सप्ताह निमित्त ठाकरे सेनेचा उद्या माजगाव व तळवडे जि .प.म. संपर्क यात्रा…

⚡सावंतवाडी ता.१६-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून १७ ऑगस्ट २०२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील माजगाव व तळवडे जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे. तरी दि. १७ ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…….नेमळे स. ९.३० वा.वेत्ये स. १०.३० वा.सोनुर्ली स. ११.३० वा.माजगाव…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांनी विलास गावडे यांना वैद्यकीय खर्चासाठी केली मदत…

⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री दीपक केसरकर आंबोलीत गेले असता देवस्थानचे प्रमुख मानकरी विलास गावडे यांची प्रकृती बिघडली. श्री. गावडे यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी सावंतवाडीत हलविण्यात आले. यावेळी तात्काळ मंत्री केसरकर यांनी त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी मदत केली. ही मदत प्रमुख मानकरी गावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शशिकांत गावडे, रामा गावडे, रामा रूपा गावडे आदी देवस्थानचे मानकरी…

Read More

शुभ्र धुक्याच्या पहाटे आंबोली चैतन्याने सळसळली…

बहुचर्चित आंबोली मान्सून मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धक दौडले.. ⚡आंबोली ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्रजी चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉन आज १६ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता स्पर्धक आणि क्रीडारसिक यांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाली. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ…

Read More

पालकमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला असता तर आम. वैभव नाईक हे भाजपवासी झाले असते…

धोंडी चिंदरकर यांचा दावा ; आम. नाईकांवर केली जोरदार टीका.. मालवण (प्रतिनिधी) मालवण कुडाळ मतदार संघात गेली दहा वर्षे आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी कामे न केल्याने, आमदारांनी आमसभा न घेतल्याने जनतेने गेल्या दहा वर्षातील आक्रोश जनता दरबारात व्यक्त केला. या जनता दरबारावार टीका करणारे आम. नाईक यांची पक्ष निष्ठा काय…

Read More

गेळे कबुलायतदर गावकर जमिनीचा पुन्हा नकाशा बनवणार…

समितीच्या बैठकीत निर्णय: दीपक केसरकर यांची माहिती.. ओरोस ता १६गेळे गावातील कावळेसाद येथील जमिनीचा नकाशाची सीमा दरीत गेली आहे. त्यामुळे तो नकाशा पुन्हा बनवावा. येथील जमीन वाटप करताना पर्यटनाला आवश्यक असलेली जमीन सोडून शेती आणि पर्यटन स्थळ नजिक जमीन येथील २६९ नागरिकांना समान प्रमाणात वाटावी. तसेच तेथील कार्यरत दुकानदार यांना जागा देण्यात यावी, असा निर्णय…

Read More

सावंतवाडी येथे मोटापा शिबीराचे उदघाटन…

⚡सावंतवाडी ता.१६-: पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आयोजित कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी लठ्ठपणा असणाऱ्यांसाठी विशेष योग शिबीर अर्थात मोटापा शिबिर चालू करण्यात आले. श्री श्रीधर पाटील तहसीलदार सावंतवाडी हे या शिबिराला उदघाटक म्हणून लाभले , तसेच पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग चे जिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर हे शिबिर अध्यक्ष म्हणून लाभले,…

Read More

रविवारी लाडक्या बहिणींचा मेळावा…

भाजपचे आयोजन:दोन हजार लाभार्थी राहणार उपस्थित.. ओरोस ता.१६-: जिल्ह्यातील एक लाख चार हजार १७४ लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. या लाभार्थी बहिणींचा रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे “लाडक्या बहिणीच्या लाडका देवा भाऊ” या नावाने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याला…

Read More

सावंतवाडी नगर परिषद आयोजित”हर घर तिरंगा बाईक रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी नगर परिषदेच्या “हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या मोहीमे अंतर्गत काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळालात्या मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दाखवल्यानंतर ही रॅलीजनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानापासून रॅली निघाली. या रॅलीमध्ये माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,सावंतवाडी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, स्वच्छता विभाग…

Read More

युवा पिढीने अंमली पदार्थांपासून दूर राहावे…

पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत.. ⚡मालवण ता.१६-: आजची युवा तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे. अनेक जण अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकून त्यांच्या व्यसनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग अभियान व अंमली पदार्थ विरोधी अभियान राबविण्यात येत आहे. युवा पिढीने अंमली पदार्थांपासून दूर राहावे, असे…

Read More
You cannot copy content of this page