मालवणात नारळी पौर्णिमेला पारंपारिक वेशभूषा स्पर्धा…
मालवण व्यापारी संघाचे आयोजन.. मालवण (प्रतिनिधी) नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण व्यापारी संघाच्या वतीने यावर्षी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मारुती मंदिर सोमवार पेठ मालवण येथून सुरु होऊन बंदरजेटी येथे संपेल. त्याचा निकाल व बक्षीस समारंभ त्याच दिवशी ५ वाजता मारुती मंदिर सोमवार पेठ…
