मालवण बंदर जेटी येथे १९ रोजी भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन…
⚡मालवण ता १७-: मालवण येथील रॉयल ब्रदर्सच्यावतीने दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ मालवण बंदर जेटी येथे दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मालवणच्या रॉयल ब्रदर्सच्यावतीने हि स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला जिल्हाभरातील स्पर्धक तसेच हौशी युवक तसेच नागरिक उपस्थित राहून नारळ लढविणे…
