नगरपरिषदेने सुरू केली स्वच्छ्ता…

बबन साळगावकर यांच्या इशाऱ्याची दखल..

⚡सावंतवाडी ता.१६-:* शहरात शहरातील अस्वच्छतेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेट देत दहा दिवसाचा अल्टीमीटर दिल्यानंतर तातडीने आज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात स्वच्छतेला सुरुवात केली आहे. याबाबत श्री साळगावकर यांनी तात्काळ दखल घेतल्याने प्रशासनाबाबत समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page