मालपे पेडणे येथे बांधलेली संरक्षण भिंत कोसळली…

सुदैवाने कोणीही जखमी:निकृष्ट दर्जाहीन काम केल्याने भिंत कोसळली; स्थानिकांचा आरोप.. बांदा/प्रतिनिधीमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मालपे पेडणे येथे बांधलेली संरक्षण भिंत आज कोसळली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. निकृष्ट व दर्जाहीन काम करण्यात आल्यानेच भिंत कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुदैवाने या अपघातात एखादी दुर्घटना घडली नाही. परंतु सुदैवाने एक वाहन आणि त्यामध्ये चार…

Read More

रोटरी क्लबमे पाच मुलांना घेतले दत्तक…

चार मुली आणि एक मुलगा यांना पुरविले शैक्षणिक साहित्य.. सावंतवाडी -:रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे ४ मुली व १ मुलगा असे ५ विद्यार्थ्याना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले असुन या मुलाना यावर्षी लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. किमान पुढील 3 वर्ष यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ. यासाठी रो.विजय कामत, रो.डॉ. राघवेंद्र तळेगावकर, रो.प्रदीप शेवडे व रो.सुहास…

Read More

पदवीधर निवडणूकीवर ग्रा.पं.कर्मचा-यांचा बहिष्कार कायम…

⚡सावंतवाडी ता.२२-: तालुक्पातील ग्रा.पं.कर्मचा-यांवर वारंवार अन्याय होत आहे. कर्मचार्‍यांवर जगणे कठीण झाले आहे. काही ग्रामसेवक चुकीचे मार्गदर्नन करुन कर्मचार्‍यांवर अन्याय करत आहेत. पंचायत समितीच्या गट स्तरावरुन चुकीच्या निर्णयांना समर्थन दिले जात आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून 26जून 2024 च्या पदवीधर निवङणूकीवर ग्रा.प.संघटनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला‌. त्यामुळे पदवीधर ग्रा.पं.कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार नाहीत असा…

Read More

चौकूळ बेरडकी येथील सभामंडपाची शेड उडाली…

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; मात्र एक लाखाच नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पावसात चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सभामंडपाची पत्र्याची शेड उडून नजिकच्या जागेत कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला मात्र या घटनेत सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. शुक्रवारी रात्रीपासून चौकोन परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. याच दरम्यान या सभामंडपाची पत्राची…

Read More

मुलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात “करिअर”करावे…

संजू परब: आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा… ⚡सावंतवाडी ता.२२-: प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे गुण असतात त्यामुळे मुलांना प्राधान्य दिले पाहिजे शिक्षकांनी देखील पालकांना सांगावे मुलांना इच्छाप्रमाणे शिक्षण देऊन त्यांना आपला छंद जोपासाव ज्या क्षेत्रात आपल्याला योग्य वाटेल त्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊन करियर करावे,असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज…

Read More

ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला-१० एमबी‘ विकसीत…

⚡वेंगुर्ला ता.२२-: डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे एम-१५ वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण ‘वेंगुर्ला-१० एमबी‘ या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. हे वाण निवड पद्धतीने विकसित करण्यात आले असून या वाण्यामध्ये टरफलामधील तेल कमी, टरफलाची जाडी…

Read More

केरवाडीत मनसेतर्फे वृक्षारोपण…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वटपौर्णिमेचे औचित्य साधून मनसेतर्फे केरवाडी-शिरोडा येथे नवीन झालेल्या बंधा-याच्या काठावर २५० झाडांचे लागवड करण्यात आली.

Read More

सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२२-: मुक्ताई ॲकेडमीने जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.शिबीरात पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.शिबीर सावंतवाडी येथे खासकीलवाड्यात राजवाड्याच्या मागील बाजूस पाटणकरांच्या वाड्यात घेण्यात येईल.रविवार दि.30 जून रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 01.00 या वेळेत शिबीर घेण्यात…

Read More

सावंतवाडीत आजपासून तीन दिवसीय योग शिबिराचे आयजोन…

⚡सावंतवाडी ता.२२-: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 22 23 व 24 जून या कालावधीमध्ये तीन दिवशीय विनाशुल्क योग जागरण शिबिराचे आयोजन सावंतवाडी पतंजली योग समिती, सावंतवाडी वैश्य समाज व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. योग शिबिराचे उद्घाटन शनिवारी 22 जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर…

Read More

Arjun Enterprises

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच 🥳 🛞🚜🛞🚙🛞🛵🛞🚕🛞🚑🛞🛺 🛞हे एक टायरच्या आत घातले जाणारे लिक्वीड आहे.ज्यामुळे टायर पंक्चर होत नाही. 🛞 🤷🏻‍♂️ जाणून घेऊन याचे फायदे 🛞पंक्चरमुळे होणारा अपघात टाळा आणि हाॅस्पिटलचा लाखोंचा खर्च वाचवा/ आपला जीव वाचवा. 🛞टायर पंक्चरमुळे होणारे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान वाचवा. 🛞टायर पंक्चर रिपेअरचा अनावश्यक खर्च टाळा. 🛞युनिक…

Read More
You cannot copy content of this page