वैभववाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡वैभववाडी ता.२२-: रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने विद्या मंदिर नावळे धनगरवाडा येथील प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटीचे अध्यक्ष संजय रावराणे, रोटरीचे माजी अध्यक्ष संतोष टक्के, मुकुंद रावराणे, श्रेया धावले, मुख्याध्यापक संतोष भरडकर, शिक्षक श्री माने व भिसे मॅडम आधी ग्रामस्थ पालक व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Read More

कोकणात “ग्रीन स्कूल” संकल्पना राबवणार…

निरंजन डावखरे:कोकणामध्ये कोकण विद्यापीठ व्हावे यासाठी आपले प्रयत्न असणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: कोकणात ग्रीन स्कूल संकल्पना राबविण्यात येणार आहे प्रत्येक शाळेमध्ये सोलर सिस्टीम लावण्यात येणार आहे असा संकल्प आहे तसेच कोकण विद्यापीठ व्हावे यासाठी आपले प्रयत्न राहतील असे कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.दरम्यान आपण पदवीधर मतदारसंघाचा आमदार…

Read More

‘ वीरनारी ‘ सरस्वतीबाई राजगे यांचा विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन, मुंबईच्या वतीने सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२२-: भारत देशासाठी आपल्या प्राण्याची आहुती देणारे कलंबिस्त येथील भारत-पाक युद्धातील शहीद हवालदार बाबली राजगे यांच्या पत्नी ‘ वीरनारी ‘ श्रीमती सरस्वतीबाई बाबली राजगे यांचा यांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन, मुंबई यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार असल्याचे दळवी ट्रस्टच्या वतीने सांगण्यात…

Read More

शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनच घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.२२-: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मे २०२४ मध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये तबला, हार्मोनियम आणि बासरी या वाद्यांच्या प्रारंभिक परीक्षेमध्ये प्रशालेच्या पुढील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये, तबला प्रारंभिक परीक्षेत इयत्ता ३ री मधील कु. वल्लभ राऊळ व…

Read More

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची २४ रोजी सभा…

⚡मालवण ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची विशेष जनरल सभा दि. २४ एप्रिल रोजी सिंधुदुर्गनगरी येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेस पतसंस्थेच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे संचालक श्री. सुमित मसुरकर यांनी केले आहे.

Read More

मच्छिमारांच्या आपत्काळातील मदतीसाठी ‘फेरा’ योजना राबवावी…

सिंधुदुर्ग भाजपा मच्छीमार सेलची राज्यसरकारकडे मागणी.. ⚡मालवण ता.२२-: मच्छीमार कायम आपत्कालीन परिस्थितीच्या फेऱ्यांमधून जात असतो. ज्यामध्ये काही फेरे हे निसर्गनिर्मित असतात तर काही मानव निर्मित असतात. नैसर्गिक आपत्ती, अपघात ,मासेमारीतील अतिक्रमण यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. किनारपट्टीवर दरवर्षी होणाऱ्या दुर्घटनेत मच्छीमारांच्या मालमत्तेचे नुकसान होते तसेच वित्त आणि जीवितहानी होते. आपत्ती काळात मच्छिमारांना मदत मिळण्यासाठी मच्छिमार…

Read More

आचरा भंडारवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान…

⚡मालवण ता.२२-: वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे आज शनिवारी सकाळी आचरा भंडारवाडी येथील प्रभाकर यशवंत आचरेकर यांच्या घरावर माडाचे झाड पडून पडवीसह घराच्या छपराचे सुमारे ७० हजाराचे नुकसान झाले आहे . या वादळी वाऱ्याचा फटका विज वितरण कंपनीलाही बसला असून विद्यूत पोल मोडून पडल्याची घटना भंडारवाडी येथे घडली आहे. आचरा परीसरात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर…

Read More

घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी कणकवली मध्ये होणार गुणगौरव…

⚡मालवण ता.२२-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , विभागाच्यावतीने रविवार दि. २३ जून २०२४ रोजी कणकवली येथे इयत्ता १० वी आणि १२ वी यंदा उत्तीर्ण झालेल्या घाडीगांवकर समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५% पेक्षा अधिक आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक…

Read More

भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर…

वेदांत संदीप सावंत जिल्ह्यात प्रथम तर नील बांदेकर द्वितीय;विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव… ⚡बांदा ता.२२-: भारत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये केंद्र शाळा बांदा नंबर एकचा इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर हा संपूर्ण जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावर टॉप टेन मध्ये सिलेक्ट झाला आहे. तसेच खेमराज…

Read More

सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने १ जुलै रोजी “वर्षा कृषी पर्यटन सहलीच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२२-:सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने येत्या दि .१ जुलै रोजी “वर्षा कृषी पर्यटन सहल “आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील असे अध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी म्हटले आहे.कृषी पर्यटन सहलीमध्ये बँकेचे संचालक, सभासद, संस्थेचे सभासद, कृषी पर्यटन व्यावसायिक सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,सावंतवाडी पासून ही सहल सुरू होईल….

Read More
You cannot copy content of this page