बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह अलिबाग किनारी सापडला…
⚡मालवण ता.२१-:तळाशील खाडीपात्रात मासेमारी होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा गेले काही दिवस शोध सुरु असताना तब्बल १३ दिवसांनी तळाशील पासून सुमारे ४०० कि.मी. अंतरावर असलेल्या थेरोंडा बाजारपेठ ता अलिबाग या किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. चोडणेकर यांच्या अंगावरील टीशर्ट वरून त्यांची ओळख…
